Exclusive Interview with Kajal Kate : कशी झाली प्रतीक कदमसोबत ओळख | Sakal Media

2022-07-11 35

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे काजल काटे काजल काटे मूळची नागपूरची. अभिनयाची आवड तिला कॉलेजमध्ये असल्या पासूनच होती.नागपूर येथे त्यांच्या नाटकाच्या ग्रुपने ठीक ठिकाणी नाट्यपथकं आयोजित केली होती शिवाय विविध नाट्य स्पर्धेत देखील ती नेहमीच सहभागी होत असे.

Videos similaires